मुख्यपृष्ठ / पाककृती / आमसुलाची कढी

Photo of AAMSULACHI kadhi by Chayya Bari at BetterButter
1166
4
0.0(0)
0

आमसुलाची कढी

Feb-19-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमसुलाची कढी कृती बद्दल

पित्तनाशक तोंडाला चव आणणारी कढी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. आमसूल १०,१२
  2. गूळ १/४ वाटी
  3. मीठ चवीला
  4. हळद १चमचा
  5. तिखट २चमचे
  6. कढीपत्ता,जिरे,मोहरी,हिंग,आलेकिस
  7. तेल ४,५चमचे
  8. बेसन २,३चमचे
  9. कोथिंबीर
  10. डेसीकॅटेड खोबरे किस

सूचना

  1. तयारीत आमसूल धुवून भिजत ठेवावे
  2. सर्व साहित्य एकत्र करावे पाण्यात बेसन कालवून घ्यावे
  3. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता घालून फोडणी करावी
  4. मग त्यात आलेकिस आमसूल चोळून बिया काढून घालावे गूळ घालावा तिखट मीठ हळद घालून छान परतावे
  5. आमसूल गुळाचा सुगंध आला की घोळलेले बेसन घालून गरजेप्रमाणे पाणी घालून उकळी काढावी
  6. कढी तयार कोथिंबीर खोबरे घालून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर