मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाना वडा

Photo of Sabudana vada by Rohini Rathi at BetterButter
675
8
0.0(0)
0

साबूदाना वडा

Feb-19-2018
Rohini Rathi
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाना वडा कृती बद्दल

साबूदाना वडा हा विशेष करून उपवासासाठी बनवला जातो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबूदाना दोन कप
  2. शेंगदाण्याचा कूट अर्धा कप
  3. किसलेला बटाटा एक मोठा
  4. मीठ चवीनुसार
  5. लाल मिरची पावडर एक टेबलस्पून
  6. जिरे अर्धा टीस्पून
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम साबूदाना धुवून चार तास भिजत घालावा
  2. भिजलेल्या साबुदाण्यात किसलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट लाल मिरची पावडर जिरे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. तयार मिश्रणाचे छोटे छोटे वडे बनवून घ्यावेत
  4. कढईत तेल गरम करून तयार वडे तळून घ्यावेत
  5. गरम गरम वडे चिंचेच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर