Photo of Misal pav by Deepasha Pendurkar at BetterButter
1140
5
0.0(0)
0

मिसळ पाव

Feb-19-2018
Deepasha Pendurkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिसळ पाव कृती बद्दल

महाराष्ट्र अनेक प्रकारच्या मिसळ मिळतात पुणेरी कोलापुरी विदर्भ कुठे ही गेलात तरी महाराष्ट्र मधे मिसळ ही थोड्या फार फरकाने मिळणारच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले काळे चणे
  2. कांदा खोबरा लसूण वाटप भाजलेले
  3. फोडणी साठी कांदा
  4. आले लसूण मिरची पेस्ट
  5. तिखट हळद गरम मसाला
  6. टोमॅटो
  7. कोथिंबीर
  8. फरसाण
  9. पाव

सूचना

  1. फोडणी ला कांदा आले लसूण मिरची पेस्ट घाला
  2. टोमॅटो टाका टोमॅटो विरघळला
  3. नंतर चिमूट भर साखर घालून परतावे
  4. तिखट हळद गरम मसाला घालून परतावे
  5. कांदा खोबरा वाटप घालून थोडा वेळ परतून घ्यावे
  6. नंतर उकडलेले चणे घालावे
  7. थोडे पातळ ठेवावे
  8. मीठ घालावे
  9. उकळी आली की वरून कोथिंबीर घालून द्यावे
  10. प्लेट मध्ये मिसळ घ्या त्यावर फरसाण कांदा लिंबू घालून पाव बरोबर द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर