थालिपीठ | Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  19th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Thalipith by Geeta Koshti at BetterButter
थालिपीठby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

0 votes
थालिपीठ recipe

थालिपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thalipith Recipe in Marathi )

 • गव्हाचे पिठ 1' 1/2 वाटी
 • ज्वारीच पिठ 1/2 वाटी
 • बेसन पिठ 1/2 वाटी
 • बाजरीच पिठ 1/2 वाटी
 • 2 कांदे बारीक कापून
 • 1 टोमॅटो कापून
 • लसूण पेस्ट 1 चमचा
 • जिरे पूड 1/2 चमचा , हळद
 • मिठ चवीनुसार
 • लाल तिखट -2 चमचा ( तिखट आवडल्यास कमी जास्त )
 • कोथिंबीर

थालिपीठ | How to make Thalipith Recipe in Marathi

 1. 1 ताटात सर्व पिठ घ्या
 2. सर्व मिक्स करून मळून घ्या
 3. 1 रूमालावर गोळा घ्या व हाताने दाबुन थापा
 4. हाताने छिद्र पाडा
 5. रूमाला सहित ऊचलेन तव्यावर टाका
 6. नंतर रूमाल काढा
 7. तेल सोडा सगळ्या गोल बाजूने & छिद्रात
 8. दुसर्या बाजूने ऊलथा
 9. अशा प्रकारे सर्व थालिपीठ बनवा
 10. गरम गरम मस्त खा सोबत ( लोणच , दही , तिळ चटणी ) छान लागते.

My Tip:

थालिपीठ मध्ये लाल तिखट आवडत नसेल तर हि. मिरची वाटुन घालू शकता

Reviews for Thalipith Recipe in Marathi (0)