मुख्यपृष्ठ / पाककृती / थालिपीठ

Photo of Thalipith by Geeta Koshti at BetterButter
0
6
0(0)
0

थालिपीठ

Feb-19-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालिपीठ कृती बद्दल

पारंपारिक पद्धतीने थालिपीठ

रेसपी टैग

 • व्हेज
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. गव्हाचे पिठ 1' 1/2 वाटी
 2. ज्वारीच पिठ 1/2 वाटी
 3. बेसन पिठ 1/2 वाटी
 4. बाजरीच पिठ 1/2 वाटी
 5. 2 कांदे बारीक कापून
 6. 1 टोमॅटो कापून
 7. लसूण पेस्ट 1 चमचा
 8. जिरे पूड 1/2 चमचा , हळद
 9. मिठ चवीनुसार
 10. लाल तिखट -2 चमचा ( तिखट आवडल्यास कमी जास्त )
 11. कोथिंबीर

सूचना

 1. 1 ताटात सर्व पिठ घ्या
 2. सर्व मिक्स करून मळून घ्या
 3. 1 रूमालावर गोळा घ्या व हाताने दाबुन थापा
 4. हाताने छिद्र पाडा
 5. रूमाला सहित ऊचलेन तव्यावर टाका
 6. नंतर रूमाल काढा
 7. तेल सोडा सगळ्या गोल बाजूने & छिद्रात
 8. दुसर्या बाजूने ऊलथा
 9. अशा प्रकारे सर्व थालिपीठ बनवा
 10. गरम गरम मस्त खा सोबत ( लोणच , दही , तिळ चटणी ) छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर