Photo of Ubje by Vaishali Joshi at BetterButter
1254
4
0.0(0)
0

उब्जे

Feb-20-2018
Vaishali Joshi
360 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उब्जे कृती बद्दल

खुप जुनी पण चवीष्ठ डिश .अनेक घरांमधे माहित नसलेली .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १-१/२ कप तांदुळा च्या कण्य़ा
  2. १ कप चण्य़ा ची डाळ
  3. २ चमचे मिर्ची +जीर पेस्ट
  4. ८-१० कढी पत्याची पाने
  5. १ छोटा चमचा हिंग
  6. तेल
  7. मोहोरी
  8. मीठ
  9. कोथिंबीर
  10. १ लींबाचा रस
  11. १ कप ओल्या नारळा चा चव किंवा किस
  12. जीरवन

सूचना

  1. ५-६ तास तांदळाच्या कण्य़ा आणि चण्य़ा ची डाळ वेगवगळे भिजत घाला
  2. मिरच्या आणि जीर जाडसर ठेचा करुन बाजूला ठेवा
  3. ओले नारळ खवुन घ्या
  4. कढईत तेल तापत ठेवा .
  5. मोहोरी टाका , कढी पत्ता टाकुन हिंग घाला थोड परतून हळद घाला परतून घ्या
  6. पाण्यातून कण्य़ा आणि डाळ काढून फोडणी मधे घालून परता.
  7. ऊकळ्त पाणी लागेल तेवढे घाला , झाकण ठेउन वाफ येउ द्या
  8. शिजल्याची खात्री करा, चवी पुरते मीठ घाला
  9. गैस बंद करा ,त्याच्यात लिंबाचा रस ,मिरचीचा ठेचा आणि ओल्या नारळाचा चव टाकुन परतून घेउन थोडा वेळ झाकण लावूनच असू द्या सगळे फ्लेवर्स मिक्स व्हायला
  10. थोड्या वेळाने झाकण उघडून सर्व्हिंग प्लेट मधे काढून वर कोथींबिर आणि जिरावन भुर्भुरून खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर