मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याची आंबट गोड भाजी

Photo of Karlyachi ambat goad bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1916
3
0.0(0)
0

कारल्याची आंबट गोड भाजी

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याची आंबट गोड भाजी कृती बद्दल

कारले चि भाजी न खाणारे देखील ही भाजी खातील

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कारले - पाव किलो
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. जिरे, मोहरी
  5. तिखट, मीठ, हळद, काळ तिखट
  6. गूळ - 1 छोटी वाटी
  7. तेल
  8. चिंचेचे पाणी
  9. शेंगदाणे कुट -अर्धा वाटी
  10. तिळ कुट - अर्धा वाटी
  11. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम कारले धुवून चिरून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. त्यात चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  4. ठेचलेला लसुण टाकणे
  5. कारले टाकून चांगले भाजून घेणे
  6. तिखट, मीठ हळद घालणे परतून घ्यावे
  7. काळे तिखट घालणे
  8. चिंचेचे पाणी घालावे. व थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. शेंगदाणे कुट, तिळ कुट, कोथिंबीर टाकून शिजवून घ्यावे
  10. गूळ टाकावे. शिजवून घ्यावे
  11. भाजी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर