मुख्यपृष्ठ / पाककृती / Surlichya vdya

Photo of Surlichya vdya by Geeta Koshti at BetterButter
0
5
4.5(2)
0

Surlichya vdya

Feb-20-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. बेसन 1 वाटी ,
 2. ताक 1 वाटी ,
 3. हळद
 4. मीठ चवीनुसार
 5. ओल खोबर 3 चमचा
 6. तेल फोडणीसाठी
 7. मोहरी, तिळ , कोथंबीर हि. मिरची 3 चिरुन
 8. हिंग चिमुटभर
 9. लाल तिखट 1/2 चमचा

सूचना

 1. बेसन,ताक व्यवसतीत मिक्स करून घ्या त्याच वाटीने 2 वाटी पाणी त्यात घाला हालवून घ्या
 2. हळद , मीठ , हिंग घालून मिक्स करा
 3. गाठी ( गुठळ्या ) होऊनये
 4. कढई गॅसवर ठेवा व मिश्रण टाकून सारखे हालवुन घ्या.
 5. 5/8 मिनिटे शिजवून घ्या गरम असताना च तेल न लावता ओटयावर / ताटाच्या मागच्या बाजूला ते टाका
 6. त्या पिठावरून पटया पडतील अस 1 सारख खाली ओढा
 7. पसरून झाल्यावर त्यावर कोथिंबीर , लाल तिखट , ओल खोबर घाला
 8. थंड झाले की 2" च्या पट्टी कापुन घ्या व त्या पट्टीचे छोटे रोल बनवा
 9. फोडणीकरून टाका नंतर सजावटीसाठी ओले खोबरे व कोथंबीर टाका खांडवी तयार

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prashant Jagtap
Oct-02-2018
Prashant Jagtap   Oct-02-2018

Rahul Pethe
Feb-20-2018
Rahul Pethe   Feb-20-2018

Excellent!!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर