मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकाची ताकातली पातळ भाजी

Photo of Spinach Buttermilk Sabji by Renu Chandratre at BetterButter
887
5
0.0(0)
0

पालकाची ताकातली पातळ भाजी

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकाची ताकातली पातळ भाजी कृती बद्दल

हेल्दी आणि टेस्टी पातळ भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक़ चिरलेला पालक 2 वाटी
  2. ताज़ ताक 4 वाटी
  3. बेसन 2 मोठे चमचे
  4. मीठ चविनुसार
  5. हळद तिखट मीठ चविनुसार
  6. साखर 2 चमचे
  7. तेल 1 मोठा चमचा
  8. राई 1 चमचा
  9. लाल सुक्या मिर्च्या 2
  10. हींग 1 चिमुट
  11. ठेचलेला अदरक 1 चमचा

सूचना

  1. सर्व प्रथम पालक , ताक , गुळ, बेसन ,आणि मीठ व्यवस्थीत मिक्स करा , गुठली राहु न देता
  2. वाटल्यास थोड़े पाणी पण टाका
  3. ह्या मिश्रनाला सतत हलवत शिजवून घ्या
  4. एका पैन मधे तेल गरम करा , राई टाका
  5. मग हळद, तिखट , हींग आणि सुक्या मिर्च्या टाका , खमंग वास आला की गॅस बंद करा
  6. ही फोड़नी शिजलेल्या भाजित मिक्स करा
  7. ताकातली पालक पातळ भाजी तयार आहे। , पोळी किंवा भाता बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर