दाल बाटी | Daal Baati Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  20th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Daal Baati by Renu Chandratre at BetterButter
दाल बाटीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

24

0

0 votes
दाल बाटी recipe

दाल बाटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Daal Baati Recipe in Marathi )

 • गव्हा च पीठ 4 वाटी
 • तूप 1 वाटी
 • पाणी
 • मीठ चविपुरते
 • साखर 1 चमचा
 • खायचा सोडा 1/2 चमचा
 • तुरी ची शिजवलेली डाळ 2 कप
 • तेल 1 मोठा चमचा
 • काले मिरे 5
 • तमाल पत्र 1
 • हळद तिखट मीठ चविपुरते
 • गरम मसाला 1/2 चमचा

दाल बाटी | How to make Daal Baati Recipe in Marathi

 1. एका परातीत गव्हा च पीठ, तूप, मीठ, सोडा मिक्स करा आणि थोड़े पाणी घालून घट्ट पीठ तयार करा
 2. 15 ते 20 मिंट झाकूंन ठेवा
 3. नंतर तयार पिठाचे मोठे बॉल्स किंवा बाटी तयार करा , मधून थोड़े दाबा
 4. बाटी कूकर मधे 15 ते 20 मिंट , भाजून घ्या किंवा बेक करून घ्या
 5. तेलात राई, तमाल पत्र , हळद ,तिखट ,काले मिरे, गरम मसाला ची फोड़नी तयार करा
 6. त्यात शिजलेली तुरीची डाळ टाका , थोड़े पानी आणि मीठ टाका
 7. व्यव्स्थीत शिजवून दाल तयार आहे, वाटल्यास कोथिम्बीर पण घाला
 8. दाल आणि बाटी दोन्ही बरोबर सर्व्ह करा

My Tip:

बाटी कूकर नसेल तर ओ टी जी मधे किंवा जड़ कढ़ईत पण बाटी बनवू शकता

Reviews for Daal Baati Recipe in Marathi (0)