Photo of Daal Baati by Renu Chandratre at BetterButter
1606
9
0.0(0)
0

दाल बाटी

Feb-20-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल बाटी कृती बद्दल

मारवाड़ स्पेशल दाल बाटी , खूपच मस्स्त पोट भरी चा बेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • बेकिंग
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हा च पीठ 4 वाटी
  2. तूप 1 वाटी
  3. पाणी
  4. मीठ चविपुरते
  5. साखर 1 चमचा
  6. खायचा सोडा 1/2 चमचा
  7. तुरी ची शिजवलेली डाळ 2 कप
  8. तेल 1 मोठा चमचा
  9. काले मिरे 5
  10. तमाल पत्र 1
  11. हळद तिखट मीठ चविपुरते
  12. गरम मसाला 1/2 चमचा

सूचना

  1. एका परातीत गव्हा च पीठ, तूप, मीठ, सोडा मिक्स करा आणि थोड़े पाणी घालून घट्ट पीठ तयार करा
  2. 15 ते 20 मिंट झाकूंन ठेवा
  3. नंतर तयार पिठाचे मोठे बॉल्स किंवा बाटी तयार करा , मधून थोड़े दाबा
  4. बाटी कूकर मधे 15 ते 20 मिंट , भाजून घ्या किंवा बेक करून घ्या
  5. तेलात राई, तमाल पत्र , हळद ,तिखट ,काले मिरे, गरम मसाला ची फोड़नी तयार करा
  6. त्यात शिजलेली तुरीची डाळ टाका , थोड़े पानी आणि मीठ टाका
  7. व्यव्स्थीत शिजवून दाल तयार आहे, वाटल्यास कोथिम्बीर पण घाला
  8. दाल आणि बाटी दोन्ही बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर