गुळ पोळी | Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  20th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti by Renu Chandratre at BetterButter
गुळ पोळीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

0 votes
गुळ पोळी recipe

गुळ पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti Recipe in Marathi )

 • किसलेला गुळ 2 वाटी
 • भाजुन पूड केलेले तिळ 1 वाटी
 • भाजलेले बेसन 1 मोठा चमचा
 • गव्हा च पीठ 4 वाटी
 • तेल 1 वाटी
 • पाणी 1 ते 2 वाटी
 • तूप वाढाय करता

गुळ पोळी | How to make Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti Recipe in Marathi

 1. एका मिक्सिंग बाउल मधे , गुळ, तिळ पूड, आणि बेसन व्यवस्थित मिक्स करा , सारण तयार आहे
 2. एका परातीत , गव्हा च पीठ, तेल मिक्स करा, पाण्या नी पीठ तयार करा
 3. तयार पीठाच्या दोन पाऱ्या तयार करा, ज़रा लाटून घ्या
 4. एका पारित तयार सारण ठेवा आणि दुसऱ्या पारी नी तिला बंद करा
 5. कड़ा व्यवस्तित बंद करा
 6. सुक्या पीठा च्या सहाय्या नी पातळ पोळी लाटाय चा प्रयत्न करा
 7. तवा गरम करायला ठेवा
 8. तव्या वर दोनी बाजूनी मंद आंचे वर भाजुन घ्या
 9. पोळी ज़रा गार झाली की भरपूर तुपा सोबत सेर्व्ह करा

Reviews for Jaggery and Sesame stuffed Roti / Gud ki roti Recipe in Marathi (0)