मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पोहे

Photo of Kaanda Pohe by Renu Chandratre at BetterButter
195
4
0.0(0)
0

कांदा पोहे

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पोहे कृती बद्दल

सर्वंचा फेवरेट नाष्टा आपले कांदे पोहे

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेले जाड पोहे 4 वाटी
  2. बारीक़ चिरलेला कांदा 1 वाटी
  3. हिर्वी मिर्ची चिरून 2
  4. मटर 1 वाटी
  5. कढ़ी पत्ता 10 ते 12
  6. डालिम्बाचे दाने सजावटी ला
  7. तेल 1/2 वाटी
  8. राई 1 चमचा
  9. हळद 1/2 चमचा
  10. लिम्बाचा रस 2 चमचे
  11. साखर 1 चमचा

सूचना

  1. तेल तापत ठेवा
  2. राई कढी पत्ता ची फोड़नी तयार करा
  3. कांदा आणि मटर टाका
  4. ज़रा वेळ परतून घ्या
  5. हळद आणि हिर्वी मिर्ची टाका
  6. लगेच भिजलेले पोहे, मीठ आणि साखर टाका
  7. मिक्स करा आणि झाकूंन 5 मिंट शिजवा
  8. कोथिम्बीर , डालिम्बाचे दाने आणि लिम्बाचा रस टाकून गरमा गरम सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर