मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबीची सांगं कडी

Photo of Prawns curry with drumsticks by Archana Naik at BetterButter
1067
5
0.0(0)
0

कोळंबीची सांगं कडी

Feb-20-2018
Archana Naik
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबीची सांगं कडी कृती बद्दल

कोळंबी ही गोवात मिळणारी शेलफीश. गोवाचे लोक तयाची कडी बनवतात. ही कडी वेगवेगळे जीननस घालून करतात. मसकाची सांगं घालून ही एक परसिधद रेसीपी आणि अगदी पूरवी काळातील पारंपारीक रेसीपी आहे. ही भाता सोबत चवीला खूपच छान लागते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोळंबी-१ वाटी
  2. मसकाची सांगं-३
  3. हळद-१ चमचा
  4. लाल तिखट-२ चमचे
  5. कांदा-१
  6. पाणी-गरजेनुसार
  7. मीरी-५
  8. चींच-१ छोटा गोळा
  9. तेल-१ चमचा
  10. खवलेला नारळ-१ वाटी
  11. मीठ-चवीनुसार

सूचना

  1. आदी कोळंबी साफ करून मीठ लावून बाजूला ठेवा
  2. खवलेला नारळ, हळद, लाल तीखट, मीरी, चींच, गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटा
  3. कांदा बारीक चीरा. सांगां पण सोलून बारीक बोटा एवढे तूकडे करा
  4. गॅस वरती पातेलं ठेवून , तेल घाला, कांदा घाला, मग सांगां घाला, पाणी घालून शिजू दे. पाच मिनीटांनी कोळंबी धूवून पण घाला.
  5. कोळंबी व सांगा शिजले की मग वाटलेला नारळाचा मसाला घाला.
  6. ढवळा, मग गरजेनुसार पाणी घालून एकजीव करा. शिजू दे.
  7. पाच मिनीटांनी गॅस बंद करा
  8. भाता सोबत वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर