BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चावल की खीर

Photo of Chawal ki kheer/ Rice and milk dessert by Renu Chandratre at BetterButter
1
4
0(0)
0

चावल की खीर

Feb-20-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चावल की खीर कृती बद्दल

थंडगार तांदूळ ची खीर उत्तर भारतीय पद्धतीने

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • नॉर्थ इंडियन
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ 1 वाटी
  2. दूध 1 लीटर
  3. साखर 2 वाटी
  4. वेची पूड 2 चिमुट
  5. कापलेला सुका मेवा 1 कप

सूचना

  1. तांदूळ धुवून , किमान अर्धा तास तरी भिजवून ठेवा
  2. दूध गरम करायला ठेवा
  3. तांदूळ मधून एक्स्ट्रा च पाणी काढून टाका
  4. दूध वर येवू लागले की भिजलेले तांदूळ टाका
  5. सतत ढवळत रहा , मन्द आंचे वर शिजू द्या
  6. चेक करा तांदूळ शिजला आहे की नाही , हाताने दाबुन पहा
  7. मऊ झाला असेल तर साखर आणि सुके मेवे टाका
  8. मंद आंचे वर शिजू द्या, सतत ढवळत रहा
  9. आता गॅस बंद करा आणि वेलची पूड टाका , मिक्स करा
  10. पूर्णपणे गार झाली की मग सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर