मुख्यपृष्ठ / पाककृती / आंमब्याचा रस पुरी

Photo of Aambyacha ras puri by Geeta Koshti at BetterButter
1023
4
0.0(0)
0

आंमब्याचा रस पुरी

Feb-20-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंमब्याचा रस पुरी कृती बद्दल

उन्हाळ्यात पारंपरिक पदार्थ सर्वांना आवडणारा घरोघरी बनारा रस:yum:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रसाचे आंबे 1 कीलो
  2. साखर ( आंबा गोड आंबट नुसार )
  3. पाव लि. दुध
  4. पुरी साठी -
  5. 2 वाटी कणिक
  6. 1/2 वाटी रवा
  7. 2 चमचा दही
  8. 1/2 चमचा साखर
  9. तळण्यास तेल

सूचना

  1. आंबे कापून फोडी करा
  2. मिक्सर च्या भांड्यात केलेल्या फोडी टाकून फिरवून घ्या
  3. साखर , दुध घालून मिक्सर मध्ये परत फिरवा
  4. रस तयार होईल
  5. रवा , कणिक , दही , साखर मिक्स करून घट्ट पिठ मळून घ्या
  6. 10 मिनिटाने छोटे गोळे करून तेल लावून पुरी लाटा
  7. कढईत तळण्यासाठी तेल गरम करून लाटलेली पुरी तळा
  8. आशा प्रकारे सर्व पुरी करून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर