मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत

Photo of Vangyache bharit by Rajlaxmi Padsalge at BetterButter
636
3
0.0(0)
0

वांग्याचे भरीत

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत कृती बद्दल

भाकरी सोबत खायला खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वांगे - अर्धा किलो
  2. कांदा - 1
  3. कांदा पात
  4. कोथिंबीर
  5. हिरवी मिरची - 5 ते 7
  6. जिरे, मोहरी
  7. हळद, मीठ
  8. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  9. तेल - 3 चमचे

सूचना

  1. वांगे धून चिरून घ्यावे
  2. कढई मध्ये वांगे व मिरच्या टाकून भाजून घेणे
  3. नंतर वाफवलेले वांगे थंड करून घेणे
  4. खलबत्त्यात वांगे टाकून त्यात चिरलेला कांदा, कांदा पात टाकून कुटून घेणे
  5. नंतर कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून, हळद, मीठ टाकावे व फोडणी भरीत मध्ये मिक्स करावी कोथिंबीर टाकावी
  6. भरीत तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर