मुख्यपृष्ठ / पाककृती / मेंगो राइस

Photo of Mango Rice by Renu Chandratre at BetterButter
439
5
0.0(0)
0

मेंगो राइस

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेंगो राइस कृती बद्दल

साउथ इंडियन स्टाइल राइस

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजलेला भात 2 ते 3 वाटी
  2. किसलेली कैरी 1 मोठा चमचा
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. राई 1 चमचा
  5. शेंगदाने 1 मोठा चमचा
  6. उडीद डाळ 2 चमचे
  7. मीठ चविनुसार
  8. कढ़ी पत्ता 10

सूचना

  1. एका पैन मधे तेल तापत ठेवा
  2. राई, उडिद डाळ आणि कढ़ी पत्ता टाका
  3. शेंगदाने आणि हिर्वी मिर्ची टाकून ज़रा वेळ परतून घ्या
  4. किसलेली कैरी टाका आणि परता
  5. आता भात आणि मीठ मिक्स करा ,झाकुन ज़रा वेळ शिजू द्या
  6. गरमा गरम लगेच सेर्व्ह करा
  7. ठंड देखील छान लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर