मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगूळ लाडू

Photo of Tilgul ladoo by Maya Ghuse at BetterButter
817
5
0.0(0)
0

तिळगूळ लाडू

Feb-20-2018
Maya Ghuse
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगूळ लाडू कृती बद्दल

तिळगूळ लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. तीळ 4 वाट्या
  2. गूळ 2 वाट्या
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. जायफळ अर्धा चमचा

सूचना

  1. तीळ स्वच्छ धूवून, वाळवून घेतले
  2. कढईत भाजले, तडतडल्यावर गैस बंद केला
  3. गूळ किसून घेतला
  4. मिक्सरमधून तीळ बारीक वाटून घेतले
  5. तीळात गूळ घातला पून्हा मिक्सरमधून वाटून घेतले
  6. विलायची, जायफळ पावडर टाकली व लाडू बांधले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर