Photo of Vangyache bharit by Maya Joshi at BetterButter
1143
4
0.0(1)
0

Vangyache bharit

Feb-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Vangyache bharit कृती बद्दल

चवदार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ भरताचे वांगे
  2. १ कांदा चिरुन
  3. १ टमाटर चिरुन
  4. ५-६ लसूणकळ्या चिरुन
  5. कोथींबीर
  6. हळद, तिखट, मिठ, साखर.

सूचना

  1. वांगे चांगले भाजून घ्या
  2. साले काढून चेचून घ्या.
  3. कांदा, टमाटर चिरुन घ्या.
  4. तेल, राई फोडणी करुन कांदा टमाटर परतून घ्या.
  5. चेचलेले वांगे, हळद, तिखट, मिठ, साखर घाला.
  6. चांगले परता.कोथींबीर घाला.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Feb-21-2018
BetterButter Editorial   Feb-21-2018

Hi Maya, this image appears to be hazy and unclear, kindly delete this image and upload a clear image of this dish at the earliest. To edit the recipe, please go to the recipe image and click on the 'pen icon' on the right top side and edit the recipe. Thanks!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर