मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याची भाजी

Photo of Potato sabji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
836
3
0.0(0)
0

बटाट्याची भाजी

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याची भाजी कृती बद्दल

ही भाजी खायला छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडलेले बटाटे - 5 मोठे
  2. कांदा-1 बारीक चिरून
  3. लसुण - 7 ते 10 पाकळ्या
  4. कोथिंबीर
  5. टोमॅटो - 1 बारीक चिरून
  6. तेल
  7. तिखट, मीठ, हळद
  8. जिरे, मोहरी
  9. शेंगदाणे कुट
  10. साखर

सूचना

  1. उकडलेले बटाटे चिरून घ्यावे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात कांदा टाकणे परतून घेणे
  4. लसुण टाकणे
  5. टोमॅटो टाकून चांगले तळून घेणे
  6. नंतर त्यात तिखट मीठ हळद घालणे परतून घ्यावे
  7. गरम मसाला घालणे
  8. गरम पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. थोडे कुट टाकून शिजवून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर