मुख्यपृष्ठ / पाककृती / वाळवणाचे तांदळाचे पापड

Photo of Varvanache Tandur Papad by Archana Lokhande at BetterButter
1755
5
0.0(0)
0

वाळवणाचे तांदळाचे पापड

Feb-20-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाळवणाचे तांदळाचे पापड कृती बद्दल

वर्षभराच्या वापराचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तांदळाचे पीठ १/२ किलो
  2. पांढरे तीळ ५० ग्रँम
  3. पापड खार १ चमचा
  4. मीठ
  5. जिरे २-३ चमचे
  6. पाणी
  7. तेल २-३ चमचे

सूचना

  1. पातेलात जर पीठ एक वाटी असेल तर पाणी दीड वाटी अशा प्रमाणात पाणी घेऊन गरम करण्यास ठेवले.
  2. पाणी उकळल्यास त्यात मीठ,पापड खार,तीळ,२ चमचे तेल आणि जिरे घालून मिक्स करून एक उकळी आणली.
  3. नंतर त्यात थोडे थोडे पीठ घालून मिक्स करून घेतले.(गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी)
  4. मिश्रण एक सारखे हलवत राहावे. खाली लागेल.
  5. पीठ शिजले हे कसे ओळखावे. पीठ शिजले का हे बघण्यासाठी सुरी मिश्रणात घालून बघावे ,मिश्रण सुरीला चिटकत नाही.
  6. पीठ शिजल्यावर पोलपाटावर तेल लावलेला प्लास्टिकचा कागद ठेवून तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन लाटून तयार पापड सावलीतच सुकवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर