Photo of Khar vang by Geeta Koshti at BetterButter
2874
5
0.0(0)
0

खार वांग

Feb-20-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खार वांग कृती बद्दल

खांर वाग्याची भाजी पारंपारिक पद्धत जस्त करुन मराठवाडा भागात करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. काटेरी वांगे छोटी 4 , 5
  2. शेंगदाण्याचे कुट 7,8 छोटे चमचे
  3. भाजलेले तिळ कुट
  4. वाटलेली हि. मिरची चवी नुसार घ्यावे
  5. हळद 1 चमचा , हिंग
  6. आलं, लसूण पेस्ट, खोबर सुक 1/2 वाटी
  7. मिठ चवीनुसार , कोथिंबीर
  8. तेल

सूचना

  1. सर्व प्रथम वांगे व्यवस्थित धुऊन घ्या
  2. त्यानंतर सर्व भाजून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे सर्व मसाला बारीक करून घ्यावे
  3. नंतर वांगे चिरून घ्यावे
  4. सर्व सारण मिक्स करून ते
  5. वांग्यामध्ये सर्व मसाला भरून घ्या
  6. कुकर मध्ये तेल टाकून फोडणी करुन वांगे सर्व तेलात परतावे
  7. हळद हींग मिठ घाला
  8. पाणी घालून कुकर लाऊन 2 शिट्टी काढा
  9. वरतून कोथिंबीर टाका
  10. चवदार हे खार वांगे तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर