मुख्यपृष्ठ / पाककृती / कटहल की मसालेदार सब्जी

Photo of Jackfruit curry / kathal ki sabji by Renu Chandratre at BetterButter
1520
3
0.0(0)
0

कटहल की मसालेदार सब्जी

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कटहल की मसालेदार सब्जी कृती बद्दल

खुपच चम्चमीत फणसाची भाजी , नॉन वेज सारखी लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • युपी
  • स्टर फ्रायिंग
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. फणस 1/2 किलो काप केलेला
  2. कांदा पेस्ट 1 वाटी
  3. टोमेटो पेस्ट 2 वाटी
  4. आले लसून पेस्ट 2 चमचे
  5. तेल 2 मोठे चमचे
  6. जीरे 1 चमचा
  7. हळद तिखट मीठ चवी प्रमाणे
  8. गरम मसाला 1 चमचा
  9. धने पूड 2 चमचे

सूचना

  1. तेल गरम करा
  2. जीरे, हळद, तिखट , धने पूड टाका
  3. कापलेला फणस् आणि आले लसून पेस्ट टाका आणि 5 मिंट मंद आंचे वर परतून घ्या
  4. आता कांदा - टॉमेटो पेस्ट टाका आणि मन्द आंचे वर शिजू द्या
  5. मीठ आणि गरम मसाला टाका
  6. झाकूंन मन्द आंचे वर मऊ होयपर्यंत शिजवा
  7. कोथिम्बिर टाकून सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर