मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी बटाट्याची भाजी आणि पोळी

Photo of Brinjal potato bhaji with chapati by Renu Chandratre at BetterButter
1882
4
0.0(0)
0

वांगी बटाट्याची भाजी आणि पोळी

Feb-20-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी बटाट्याची भाजी आणि पोळी कृती बद्दल

टिफ़िन साठी ऊत्तम वांगी बटाटा भाजी आणि पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वांगी लहान 4 चिरलेली
  2. बटाटे 2 चिरलेली
  3. बारीक़ चिरलेला कांदा 1
  4. टोमेटो चिरलेला 2
  5. तेल 1 मोठा चमचा
  6. राई 1/2 चमचा
  7. जीरे 1/2 चमचा
  8. हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ चविनुसार
  9. गुळ 2 चमचे

सूचना

  1. एका पैन मधे तेल गरम करा
  2. राई जीरा टाका
  3. बारीक़ चिरलेला कांदा टाका आणि परतून घ्या
  4. चिरलेली वांगी आणि बटाटा मिक्स करा
  5. सर्व मसाले टाका
  6. मीठ टाका आणि मिक्स करा
  7. झाकूंन शिजू द्या
  8. टोमेटो आणि गुळ टाकून अजुन जरा वेळ शिजू द्या
  9. कोथिम्बीर टाकून मस्स्त भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर