Photo of gopalkala by Seema jambhule at BetterButter
567
2
0.0(0)
0

गोपाळकाला

Feb-21-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोपाळकाला कृती बद्दल

गोपाळाकाला हा गोपाळ अष्टमी (गोपाळकाला ) या दिवशी प्रासाद केला जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 वाट्या ज्वारीचे लाह्या
  2. 2 वाटी तांदूळ लाह्या
  3. 1 वाटी पोहे पातळ
  4. 1 फुटाणे वाटी
  5. 2 हिरवी मिर्ची
  6. 1चमचे लिंबूचे लोणचं
  7. 2 कैरीचे लोणचं
  8. चिरलेली कोथिंबीर
  9. 1 वाटी डाळिंब दाणे
  10. 1/2 वाटी पेरूचे तुकडे
  11. सफरचंदाचे तुकडे 1/2 वाटी
  12. काकडी तुकडे 1 वाटी
  13. भाजलेल्या मकाचे कणसांचे दने 1/2 वाटी
  14. भिजवलेली चण्याची डाळ 1वाटी
  15. मीठ चवीनुसार
  16. साखर 2चमचा
  17. लिंबू रस
  18. दही 2वाटी
  19. थोडे तिखट
  20. कडिपत्ता 5/6 पाने
  21. नारळाचं तुकडे

सूचना

  1. सर्वात प्रथम लाह्या आणि पोहे पाण्यात धून घेणे किंवा चाळणीने चाळून घ्यणे. म्हंजे सर्व लाह्या मधिल माती निघून जाईल.
  2. धून घेतलेल्या लाह्या हाताने घाट पिळून पाणी काडुन टाका.
  3. त्या मध्ये 2 वाटी दही टाकून एकजीव करा
  4. वरील सर्व साहित्य फळांचे तुकडे भिजवलेली डाळ तिखट मीठ लोणचं कोथींबीर फुटणं सर्व साहित्य मिक्स करून एकजीव करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर