मुख्यपृष्ठ / पाककृती / मूंग मेथी डाळ

Photo of Mung Methi Dal by Archana Lokhande at BetterButter
593
5
0.0(0)
0

मूंग मेथी डाळ

Feb-21-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूंग मेथी डाळ कृती बद्दल

मूंग मेथी ही एक मारवाडी रेसिपी. खमंग, सुवासिक,चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मुग डाळ १/२ वाटी
  2. मेथी निवडून धुतलेली २-३ वाटी
  3. हळद
  4. तिखट
  5. मीठ
  6. धने पावडर
  7. जिरेपूड
  8. लसूण ४-५ पाकळ्या
  9. तेल

सूचना

  1. मुग डाळ १५-२०मिनिटे पाण्यात घालून भिजत ठेवली.
  2. कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण घालून परतला.
  3. लसूण परतल्यावर हळद, तिखट, धने,जिरे पूड घालून मिक्स करून मेथी आणि भिजलेली डाळ घालून मिक्स केले.
  4. नंतर मीठ घालून मिक्स करून पाच मिनिटे झाकण ठेवून वाफलून घेतली.
  5. ही मारवाडी मूंग मेथी डाळ पोळी पराठा बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर