मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटी अरबी मजेदार

Photo of Colocassia roots sabji/ Chatpati Arbi by Renu Chandratre at BetterButter
793
5
0.0(0)
0

चटपटी अरबी मजेदार

Feb-21-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटी अरबी मजेदार कृती बद्दल

अलु / अरवी ची मस्स्त भाजी,पोळी बरोबर छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • युपी
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेली अरवी/ अरबी/ अलु 1/2 किलो
  2. तेल 2 मोठे चमचे
  3. ओवा 1 चमचा
  4. हळद तिखट मीठ चविनुसार
  5. अमचूर पाउडर 1 चमचा
  6. धने पूड 2 चमचा

सूचना

  1. अरबी सोलुन घ्या
  2. तेल तापत ठेवा
  3. ओवा , हळद , तिखट, धने पूड टाका
  4. सोललेली अरबी , अमचूर पाउडर आणि मीठ टाका
  5. मन्द आंचे वर 5 ते 10 मिंट परतून शिजवा
  6. झाकूंन शिजवायचे नाही
  7. कोथिंम्बिर नी सजावट करून गरमा गरम पोळी बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर