मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा गलौटी कबाब

Photo of Rajma galauti kabab by Renu Chandratre at BetterButter
517
5
0.0(0)
0

राजमा गलौटी कबाब

Feb-21-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा गलौटी कबाब कृती बद्दल

चविष्ट राजमा चे कबाब , स्टार्टर किंवा स्नैक म्हणून सेर्व्ह करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेला राजमा 2 वाटी
  2. उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा 1
  3. गरम मसाला 1 चमचा
  4. हळद तिखट मीठ चविनुसार
  5. आले लसून पेस्ट 1 चमचा
  6. ब्रेड स्लाइस 2

सूचना

  1. एक मिक्सिंग बाउल मधे सर्व साहित्य घ्या
  2. व्यवस्थीत मिक्स करा
  3. त्याचे कबाब तयार करा
  4. तव्या वर तेल तापत ठेवा
  5. सर्व कबाब मन्द आंचे वर खरपूस शैलो फ्राई करून घ्या
  6. टोमेटो सौस् किंवा हिरव्या चटनी बरोबर सरव्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर