मुख्यपृष्ठ / पाककृती / लिट्टी चोखा

Photo of Litti chokha by Renu Chandratre at BetterButter
1596
8
0.0(0)
0

लिट्टी चोखा

Feb-21-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिट्टी चोखा कृती बद्दल

बिहारची पारंपरिक डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • बिहार
  • बेकिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाच पीठ 2 वाटी
  2. तेल 1/2 वाटी
  3. मीठ चविनुसार
  4. सारणा साठी
  5. उकडून कुस्करलेला बटाटा 2
  6. बारीक़ चिरलेला कांदा 1
  7. बारीक़ चिरलेली हीर्वी मिर्ची 2
  8. अमचूर पाउडर 1 चमचा
  9. हळद तिखट मीठ चविनुसार

सूचना

  1. सर्व प्रथम कणिक, मीठ आणि तेल मिक्स करा
  2. पाण्याने घट्टसर पीठ तयार करा
  3. एका मिक्सिंग बाउल मधे कुस्करलेला बटाटा, कांदा, हिर्वी मिर्ची , मीठ आणि सर्व मसाले मिक्स करा
  4. तयार पीठाची पारी तयार करा
  5. त्यात पर्याप्त सारण भरा आणि पारी बंद करा
  6. या प्रकारे सर्व लिट्टी तयार करा
  7. बाटी कूकर मधे किंवा जड़ कढ़ईत मंद आंचे वर खरपूस होयपर्यंत शेकून घ्या
  8. वांग्या च्या भरित बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर