मुख्यपृष्ठ / पाककृती / कणकेचा शीरा

Photo of Wheat flour halva / kankecha sheera by Renu Chandratre at BetterButter
1371
5
0.0(0)
0

कणकेचा शीरा

Feb-21-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणकेचा शीरा कृती बद्दल

पौष्टिक शीरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक 1 वाटी
  2. तूप 1 वाटी
  3. साखर 1 वाटी
  4. पानी 2 वाटी
  5. बारीक़ चिरून सुका मेवा गराजेप्रमाने
  6. वेलची पुड चिमुट भर

सूचना

  1. एका पेन मधे तूप तापत ठेवा
  2. त्यात कणिक घाला आणि मन्द आंचे वर खरपूस भाजुन घ्या
  3. पानी आणि सुका मेवा टाका
  4. मिक्स करा आणि झाकुन शिजवा
  5. साखर वेलची पूड घाला, मिक्स करा
  6. आणि एकजीव होयपर्यंत शिजवा
  7. सर्वह करा चविष्ट कणकेचा शीरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर