मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचे थालीपीठ

Photo of GAJRACH thalipith by Chayya Bari at BetterButter
619
5
0.0(0)
0

गाजराचे थालीपीठ

Feb-21-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराचे थालीपीठ कृती बद्दल

पौष्टीक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गाजराचा किस २वाट्या
  2. ज्वारीचे पीठ१वाटी
  3. बेसन१/२वाटी
  4. तांदुळाचे पीठ १/२वाटी
  5. मीठ
  6. हळद१/२चमचा
  7. तिखट२,३चमचे
  8. ओवा १/२चमचा
  9. तीळ२चमचे
  10. तेल
  11. धने जिरे पावडर प्रत्येकी १चमचा

सूचना

  1. तयारीत गाजर धुवून किसून घ्यावे
  2. मग सर्व पीठे एकत्र करावी
  3. त्यात तिखट मीठ हळद ,ओवा,तीळ,धने जिरेपूड सर्व घालून मिक्स करावे
  4. २चमचे तेल घालावे व पीठ भिजवावे
  5. तवा तापवून घ्यावा
  6. कापडावर थालीपीठ थापून तव्यावर टाकावे
  7. तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस भाजावे
  8. गाजराच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर