मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा भजी - ( कांद्याची खेकडा भजी )

Photo of Kanda bhaji by Geeta Koshti at BetterButter
2276
8
0.0(0)
0

कांदा भजी - ( कांद्याची खेकडा भजी )

Feb-21-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी - ( कांद्याची खेकडा भजी ) कृती बद्दल

अस्सल मुंबई कराणचा आवडीचा चमचमीत पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 मोठे कांदे
  2. तिखट, मीठ चवीप्रमाणे
  3. बेसन , तांदळाच पीठ अंदाजे लागेल तितके
  4. तळण्यासाठी तेल
  5. हळद , ओवा
  6. कोथींबीर - असली तर

सूचना

  1. कांदा उभा कापावा. त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन घ्या
  2. त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन बाजुला ठेवावे. 10 -15 मिनीटानंतर
  3. कांद्याला पाणी सुटलेले असेल त्याच त्यात भिजेल इतपत तांदूळ पीठ & बेसण घालावे पाणी घालू नये
  4. तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे
  5. कोथींबीर घालुन घ्या
  6. नीट हाताने पीठ मिक्स करून गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळावे
  7. मस्त गरम भजी तळलेल्या मिरची सोबत खावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर