मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर चा हलवा

Photo of Gajar cha halava by Rajlaxmi Padsalge at BetterButter
561
2
0.0(0)
0

गाजर चा हलवा

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर चा हलवा कृती बद्दल

हलवा खायला खूप छान लागतो

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. गाजर - 1 किलो
  2. साखर _2 ग्लास
  3. वेलची पूड
  4. तूप -2 टेबल स्पून
  5. दूध - 1 वाटी
  6. ड्राय फ्रूट

सूचना

  1. गाजर धुवून किसून घेणे
  2. कढई मध्ये तूप घालून त्यात गाजर घालणे माऊ होईपर्यंत भाजून घेणे
  3. नंतर त्यात साखर घालणे
  4. चांगले शिजवून घ्यावे
  5. नंतर त्यात दूध, वेलची पूड, ड्राय फ्रूट घालून चांगले मिक्स करावे
  6. हलवा खायला तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर