BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Mixed grain breads

Photo of Mixed grain breads by Susmita Tadwalkar at BetterButter
0
4
5(1)
0

Mixed grain breads

Feb-21-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजणीचं पिठ २ वाट्या
  2. तिखट, मिठ चवीनुसार
  3. बारिक चिरलेली कोथिंबिर १/२ वाटु
  4. तिळ १ मोठा चमचा
  5. तळणीसाठी तेल १ वाटी

सूचना

  1. भाजणीमध्ये तिखट, मिट व‌ कोथिम्बीर घालून निट मिसळून घ्या
  2. थोडे थोडे पाणी घालून हलक्या हाताने मळून घ्या
  3. १० मिनिटं झाकून ठेवा
  4. एक छोटा गोळा प्लास्टिक च्या कागदावर तिळ लावून थापून घ्या
  5. गरम तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्या
  6. दह्याबरोबर गरम गरम खायला द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sunil Tadwalkar
Feb-22-2018
Sunil Tadwalkar   Feb-22-2018

Very tasty

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर