मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीची कोशिंबीर

Photo of Kakdichi koshimbir by Rajlaxmi Padsalge at BetterButter
14
4
0.0(0)
0

काकडीची कोशिंबीर

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
5 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीची कोशिंबीर कृती बद्दल

डायटींग साठी काकडी कधीही बेस्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • इंडियन
  • सॅलड
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. काकडी - 3 साल काढून किसून घेतलेले
  2. मिरची - 1
  3. कोथिंबीर
  4. मीठ
  5. जिरे, मोहरी
  6. दही - 1 छोटी वाटी
  7. साखर - 1 टीस्पून
  8. तेल - 1 टीस्पून
  9. शेंगदाणे कुट - 1 टेबल स्पून

सूचना

  1. प्रथम किसलेली काकडी 1 का भांड्यात घेणे
  2. त्यात कोथिंबीर, साखर, शेंगदाणे कुट घालून चांगले मिक्स करावे
  3. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  4. मिरच्या चिरून टाकणे
  5. व ही फोडणी कोशिंबीर मध्ये टाकावी
  6. दही घालणे व मिक्स करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर