BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / धिरडे

Photo of Dhirde by Rajlaxmi Padsalge at BetterButter
3
3
0(0)
0

धिरडे

Feb-21-2018
Rajlaxmi Padsalge
10 मिनिटे
तयारीची वेळ
4 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धिरडे कृती बद्दल

हे खायला डोसा सारखे लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • कर्नाटक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पीठ - 1 ग्लास
  2. ज्वारी पीठ - अर्धा ग्लास
  3. ओवा जिरे पूड
  4. तेल
  5. हळद, तिखट, मीठ
  6. लसुण - 8 ते 10 पाकळ्या

सूचना

  1. भांड्यात दोन्ही पीठ घेऊन त्यात तिखट मीठ हळद घालणे
  2. ओवा जिरे पूड ठेचलेला लसुण घालून चांगले मिक्स करावे
  3. नंतर त्यात पाणी घालून भज्यांच्या पीठ सारखे पीठ करून घेणे
  4. व गॅस वर तवा ठेऊन डोसा सारखे करून घेणे
  5. फक्त 2 नी बाजूने भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर