Photo of BESAN ladu by Chayya Bari at BetterButter
839
3
0.0(0)
0

बेसन लाडू

Feb-21-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

सर्वांची आवडती पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन २.५वाट्या
  2. पिठीसाखर २वाट्या
  3. वेलदोडे जायफळपुड १चमचा
  4. काजू सजावटीसाठी
  5. तूप २वाट्या

सूचना

  1. तयारीत बेसन पिठीसाखर गाळून घ्यावी
  2. तूप तापवून त्यात बेसन खमंग भाजावे
  3. मग बेसन पार्टीत काढून पिठीसाखर व वेलदोडे जायफळ पूड टाकून मिक्स करावे
  4. ह्ये मिश्रण साखर विरघळू लागली की पातळ होत्ये
  5. थोड्या वेळाने आळु लागते
  6. मग लाडू वळून घ्यावे व काजूने सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर