Photo of Tarri Misal by Poonam Nikam at BetterButter
2418
16
0.0(5)
0

Tarri Misal

Feb-21-2018
Poonam Nikam
2880 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोडाची मटकी
  2. हिरवा वटाणा
  3. पाव
  4. फरसाण
  5. कांदा
  6. आल
  7. लसुन
  8. सुखे खोबरे
  9. टोमेटो
  10. कोथंबीर
  11. कढिपत्ता
  12. लिंबु
  13. गरम मसाला पावडर
  14. लाल कश्मिरी मिरची पावडर
  15. घाटी मसाला
  16. हिंग पावडर
  17. जिर
  18. मोहरी
  19. तेल
  20. हळद
  21. मिठ

सूचना

  1. मटकी, वाटाणा रात्रभर भिजत ठेवुन सकाळी पाणी काढुन काॅटन कपड्यात बाधुन ठेवा दुसर्‍या दिवशी छान मोड आलेले दिसतील
  2. आता कांदा खोबर तेलात भाजुन बाजुला काढा मिक्सर मद्धे वाटण करा
  3. गॅसवर कढईत तेल ओतुन जीरी मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्या
  4. नंतर हिंग ,कांदा चिरलेला फोडणीला द्या वरुन टाकुन टोमॅटो परता
  5. आल-लसुन पेस्ट टाकुन परता
  6. कढधान्याची फोडणी द्या चांगले ५ मी परता
  7. नंतर लाल तिखट काश्मीरी,घाटी मसाला ,हळद,गरम मसाला ,कांदा खोबर्‍याचे वाटण टाकुन परता, मिठ टाका
  8. कोथंबीर टाकुन परता
  9. अंदाजे पाणी ओता चांगला कढ येउ द्या
  10. नंतर फरसाण टाकुन पावा बरोबर सर्व करा .

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ankush Nikam
Feb-22-2018
Ankush Nikam   Feb-22-2018

nice

Akshay Nikam
Feb-22-2018
Akshay Nikam   Feb-22-2018

Super

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर