मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा भजी(खेकडा भजी)

Photo of Kanda Bhaji (Khekada Bhaji) by Archana Lokhande at BetterButter
2628
5
0.0(0)
0

कांदा भजी(खेकडा भजी)

Feb-22-2018
Archana Lokhande
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा भजी(खेकडा भजी) कृती बद्दल

कांदा भजी यालाच खेकडा भजीही म्हणतात..... सर्वांच्या आवडीची अशी खेकडा भजी....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. ३ मोठे कांदे
  2. बेसन लागेल तसे
  3. १ १/२ चमचा लाल तिखट
  4. २ हिरव्या मिरच्या
  5. १/२ चमचा ओवा
  6. मीठ
  7. हळद
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. कांदे उभे पातळ चिरून घेतले.
  2. एका बाऊलमध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद,ओवा हातावर चोळून घालावा आणि शेवटी आवडीप्रमाणे मीठ घालून कांदा सुटा होईल अशापध्दतीने सर्व साहित्य कांद्याला चोळून लावावे आणि पंधरा मिनिटे मिश्रणाला पाणी सुटण्यास ठेवून द्यावे.
  3. पंधरा मिनिटांनी कढईत तेल गरम करण्यास ठेवले.
  4. कांद्याला तिखट मिठामुळे पाणी सुटले असेल.
  5. नंतर त्यात लागेल तसे प्रथम दोन ते तीन चमचे बेसन आणि एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन,चिमूटभर सोडा घालून पिठ छान मिक्स करून घ्यावे.
  6. कांद्याल्या सुटलेल्या पाण्यातच लागेल तसे बेसन घालून मिक्स करावे.आणि गरम तेलात भजी छान कुरकुरीत तळून घ्यावे.
  7. तयार कुरकुरीत कांदाभजी साँस किंवा गरमागरम नुसतेच खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर