BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राईड राईस

Photo of Fried rice by Maya Joshi at BetterButter
0
7
0(0)
0

फ्राईड राईस

Feb-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राईड राईस कृती बद्दल

चविष्ट आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप तांदळाचा मोकळा भात
  2. १ कपगाजर, फरसबी, कोबी चिरुन
  3. सोया, चिली साँस चविप्रमाणे

सूचना

  1. भाज्या थोड्या तेलावर ५ मिनिटे परता.
  2. भात घाला
  3. सोया, चिली साँस व मिठ चविप्रमाणे घाला.
  4. ५ मिनिटे परता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर