मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठलं (बेसन)

Photo of Pithal by Maya Ghuse at BetterButter
829
3
0.0(0)
0

पिठलं (बेसन)

Feb-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं (बेसन) कृती बद्दल

पिठलं

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • चिलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 1वाटी
  2. हळदं 1चमचम
  3. हिरव्या मिरच्या 5-6 चिरून
  4. कांदा 1 चिरून
  5. मोहरी अर्धा चमचा
  6. जिरं अर्धा चमचा
  7. तेल 4चमचे
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीनुसार
  10. टमाटे 2-3 चिरून

सूचना

  1. पातेल्यात तेल घेऊन त्यात जिरं-मोहरी टाकली तडतडल्यावर कांदा, मिरची चिरून टाकले
  2. हळदं टाकली ,टमाटे चिरून टाकले शिजल्यावर त्यात पाणी टाकून उकळवून घेतले
  3. कोमट पाण्यात बेसन भिजवून घेतले
  4. उकळत्या फोडणीत भिजवलेलं बेसन घालून मिसळवले
  5. झाकण ठेवून शिजवले वरून कोथिंबीर घालून तेल टाकून खिचड़ी बरोबर वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर