मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा भरित.

Photo of Lal bhopla bharit. by Maya Joshi at BetterButter
827
5
0.0(0)
0

लाल भोपळा भरित.

Feb-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा भरित. कृती बद्दल

जेवणाची लज्जत वाढवते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. लाल भोपळा. व २ हि.मिरच्या वाफवून.
  2. १/२ कप दही.
  3. मिठ, साखर चविनुसार
  4. तेल, राई, हिंग, हळद फोडणीसाठी.

सूचना

  1. वाफवलेला भोपळा व मिरच्या चेचून घ्या.
  2. दही, मिठ, साखर घाला.
  3. तेल, राई, हिंग, हळदफोडणी द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर