Photo of Upma by Renu Chandratre at BetterButter
1222
4
0.0(0)
0

उपमा

Feb-22-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

मिश्र भाज्यांसह सूजी उपमा एक परिपूर्ण आहार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेले रवा 1 वाटी
  2. मिश्र भाज्या बारीक़ चिरून 1 वाटी
  3. तेल 1 मोठा चमचा
  4. राई 1 चमचा
  5. कढ़ी पत्ता 10
  6. उडिद डाळ 2 चमचे
  7. हिर्वी मिर्ची तुकडे 2 चमचे
  8. मीठ चविनुसार
  9. गरम पाणी 3 ते4 वाटी

सूचना

  1. कढ़ईत तेल तापत ठेवा
  2. राई टाका
  3. उदीद डाळ कढ़ी पत्ता टाका, ज़रा वेळ परतावे
  4. बारीक़ चिरलेल्या भाज्या टाका आणि थोड़े परतून घ्या
  5. रवा आणि मीठ साखर टाका , थोड़े परतून घ्या
  6. गरम पाणी टाका ,मिक्स करा आणि झाकूंन 5 मिंट शिजवा
  7. मस्त उपमा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर