मुगाच्या डाळीची भजी | Mugdalichi bhji Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  22nd Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mugdalichi bhji by Geeta Koshti at BetterButter
मुगाच्या डाळीची भजीby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

0 votes
मुगाच्या डाळीची भजी recipe

मुगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mugdalichi bhji Recipe in Marathi )

 • मुगाची डाळ 1/2 कीलो
 • लसूण पाकळ्या
 • हि. मिरची 7,8
 • कोथींबीर , हळद
 • खायचा सोडा
 • तळण्यास तेल
 • चवीनुसार मीठ

मुगाच्या डाळीची भजी | How to make Mugdalichi bhji Recipe in Marathi

 1. मुगाची डाळ 7-8 तास भिजत घालावे
 2. भिजून निथळून मिक्सर मध्ये हि. मिरची , लसूण घालून घ्या
 3. त्याचे वाटण करा
 4. वाटन मध्ये मिठ , सोडा, हळद , कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या
 5. कढईत तेल चांगले गरम झाले की हाताने भजी टाकून कुरकुरीत तळून घ्या

My Tip:

हि भजी सॉस , तळलेली मिरची & खोबर्याच्या चटणी सोबत छान लागते . कोणी ह्या भाजीत कांदा बारीक चिरुन घालतात

Reviews for Mugdalichi bhji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo