Photo of CHIROTE by Aditi Bhave at BetterButter
808
6
0.0(0)
0

चिरोटे

Feb-22-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिरोटे कृती बद्दल

लगेच विरघळणारे, हलके , फुलके

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • कर्नाटक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा 3 वाट्या
  2. बारीक रवा - पाव वाटी
  3. तेल - तळण्यासाठी
  4. तूप-6चमचे
  5. दूध - साधारणपणे अर्धा ते पाऊण कप
  6. पिठी साखर- अर्धी ते पाऊण वाटी
  7. मीठ चिमूटभर
  8. तांदुळाचे पीठ 2 चमचे
  9. कॉर्न फ्लोअर-4 चमचे

सूचना

  1. मैदा चाळून घ्यावा, रवा त्यात घालून एकत्र करावे. मीठ घालावे तूप गरम करून त्यात घालावे. दुध लागेल तसे घालून घट्ट भिजवून ठेवावे. 10 मिनीटे झाकून ठेवावे. साठा - तूप 4 चमचे , तांदुळ पीठ 2 चमचे, कॉर्न फ्लॉवर 4 चमचे चांगले मिक्स करावे. मैद्याच्या मिश्रणाचे 3 समान भाग करून घ्यावे. पोळी प्रमाणे लाटावे. पोळीवर साठा लावून घ्यावा , मग त्यावर दुसरी पोळी ठेवून परत साठा लावावा. मग तिसरी पोळी ठेवून साठा लावावा. मग याची वळकटी करावी, त्याचे सुरीने लहान तुकडे करावेत. ती एक लाटी मग परत हलक्या हाताने लाटावी. अशा प्रकारे सगळ्या लाटून झाल्यावर तेलात मंद गॅसवर तळाव्यात. गरम असतानाच त्यावर पिठीसाखर घालावी . Crispy mouth melting chirote ready

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर