मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाना थालीपीठ

Photo of Sabudana thalipith by Renu Chandratre at BetterButter
379
4
0.0(0)
0

साबूदाना थालीपीठ

Feb-22-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाना थालीपीठ कृती बद्दल

उपवसाची मेजवानी साबूदाना थालीपिठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजलेला साबूदाना 2 कप
  2. उकडून कुस्करलेला बटाटा 2
  3. उपवासाची भाजनी 1 कप
  4. दाने कूट 2 चमचे
  5. लाल तिखट ,मीठ चविनुसार
  6. हिर्वी मिर्ची तुकडे 2 चमचे
  7. तेल किंवा तूप

सूचना

  1. एका मिक्सिंग बाउल मधे सर्व साहित्य मिक्स करा
  2. तव्यावर तूप गरम करा
  3. तयार पीठाचा बॉल घ्या
  4. तव्यावर थालीपीठ तयार करा, मधो मध एक दोन भोक पाड़ा
  5. तूप सोड़ा आणि थालीपीठ दोनी बाजूनी खमंग भाजुन घ्या
  6. दही किंवा हिरव्या चटनी बरोबर सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर