Photo of Lativ Vadya by Geeta Koshti at BetterButter
1564
8
0.0(1)
0

Lativ Vadya

Feb-22-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खसखस, तिळ, गरम मसाला
  2. खोबरे, धने, जिरे
  3. मीठ, हळद, लाल तिखट
  4. हिरवी मिरची, वाटलेला लसूण
  5. गव्हाचे पीठ 1वाटी, चण्याचे ( बेसण ) पीठ 2 वाटी
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. खोबरे ,खसखस ,धने , जिरे , तिळ भाजुन घ्यावे
  2. व सर्व मिक्स करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे
  3. सारण
  4. गव्हाचे पीठ, चण्याचे पीठ, वाटलेली मिरची, हळद, मीठ आणि 1 भाजीचा चमचा भरून तेलाचे मोहन घालून घट्ट पिठ मळून घ्यावे
  5. मळलेल पिठ
  6. नंतर पिठचे गोळे करून थोडे जाडसर लाटून घ्या
  7. वरील सारण त्या वर पसरवून घ्या व असे फोल्ड करा
  8. व ते हाताने दाबून घ्या व 2 नी बाजूने वाळुन त्याची वळकुटी करा व लाटी करतो तसे कापुन ती लाटी हातात मध्यभागी दाबून
  9. दांबताना
  10. त्या चाळणीत 10 मिनिटे वाफवून घ्या
  11. नंतर मंद आचेवर तळून घ्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Mar-06-2018
लेखा औसरकर   Mar-06-2018

छान आहे रेसीपी व तुमचे अभिनंदन

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर