मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड शेंगोळे/गोड शेव

Photo of god shengoile/god shev by Seema jambhule at BetterButter
1014
9
0.0(0)
0

गोड शेंगोळे/गोड शेव

Feb-22-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड शेंगोळे/गोड शेव कृती बद्दल

गोड शेंगोळे किंवा गोड शेव हा पदार्थ विदर्भ मध्ये श्रीक्रुष्ण जयंती असते त्या दिवशी प्रसाद म्हणुण हे गोड शेव किवां शेंगेळे व चण्याची उसळ बनवतात..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचं पिठ 1 वाटी
  2. गूळ 1/2 वाटी
  3. वेलची पावडर
  4. दूध 2चमचे
  5. मीठ चिमूटभर
  6. तूप 1 चमचा
  7. काजू , बदाम , कीस्मीस
  8. खोबर किस 1चमचा
  9. पाणी एक ग्लास

सूचना

  1. सर्वात प्रथम पीठ पाण्याने मळून घ्या
  2. एका भांडात 1ग्लास पाणी टाकून त्या मध्ये गूळ टाका.
  3. कणकेचे छोटा गोळा घेऊन चकली च्या आकारचे हाताने शेंगोळे बनवा
  4. नंतर हे शेंगोळे तवा वर थोड तूप टाकून हलकंसं भाजून घ्या भाजताना अर्ध कच ठेवा.
  5. शेँगोळे हाताने तोडून वेग-वेगळे करा.
  6. गुळाचा पाकात थोड दूध टाका
  7. नंतर त्या पाका मध्ये वेलची पावडर व बदामाचे कप टाका
  8. पाक घाट करू नाका नंतर त्या पाका मध्ये भाजून घेतलेले शेंगोळे टाका.
  9. हे शेँगोळे 15-20 मिनट शिजू द्या..
  10. वरून खोबर किस टाका गरम गरम खा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर