Photo of Besan dollars by Tejas Tawade at BetterButter
608
9
0.0(0)
0

Besan nancuts

Feb-22-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Besan nancuts कृती बद्दल

Besan nancuts

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन
  2. साखर पूड (पिठीसाखर)
  3. घी (तूप)
  4. वेलची पावडर
  5. चारोळी
  6. बदाम
  7. अगदी कमी मीठ
  8. बेकिंग सोडा

सूचना

  1. प्रथम एका मोठे भांडे घ्या
  2. त्यात बेसन , पिठीसाखर , वेलची पावडर, अगदी थोडेसे मीठ , बेकिंग सोडा हे सर्व घटक मिक्स करून घ्या
  3. आता त्यात अर्धा कप घी घालून चांगले मिक्स करून घ्या। .
  4. तयार मिश्रण एकजीव करून घ्या
  5. ज्या भांड्यात आपण बेक करणार आहोत त्याला घी लावा
  6. थोडेसे घी हाता वर घेऊन तयार मिश्रणाला हवा तसा आकार देऊ
  7. आणि हे सर्व नानकट घी लावलेल्या भांड्यात ठेवा.
  8. आता नान कट वर हवे असलेले ड्राय फ्रुईट्स लावू
  9. आणि पूर्वतयारी केलेल्या ओव्हन मध्ये 20 मिनिट करता , बेक होण्यास ठेवा .
  10. 20 मिनिटा नंतर नान कक्त थोडे थंड होऊद्या
  11. आणि आता तुम्ही ते बाहेर काढून खाऊ शकता .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर